आदर्श मतिमंद निवासी विद्यालय नांदूर फाटा ता. जि ,बीड ही शाळा विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. सदर शाळा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुदानित आहे. या शाळेमध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह वसतिगृह सुविधा व सर्व शैक्षणिक साधने मोफत पुरविले जातात. सर्व सुविधा मोफत आहेत विद्यार्थ्यांकडून कसलेही शुल्‍क आकारले जात नाही. सदर शाळेत वय वर्ष 06 ते 17 वर्षां पर्यंतच्या सर्व बौध्दीक अक्षम विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रकल्प दिशा मार्फत तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो. मोफत प्रवेश, मोफत शिक्षण, मोफत शैक्षणिक साहित्य, मोफत गणवेश, मोफत वसतिगृह, मोफत भोजन अधिक माहितीसाठी शाळेस आवश्य भेट द्या. Admission link.

ADMISSION CRITERIA

Facebook
Twitter
Google+
LinkedIn
Instagram
Tumblr